tag:blogger.com,1999:blog-3898000233807567594.post7499890878169113997..comments2022-03-04T03:13:28.722+05:30Comments on हास्यगाऽऽरवा: कुर्यात सदा दंगलम् !जालरंग प्रकाशनhttp://www.blogger.com/profile/18048530078611531499noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-3898000233807567594.post-7076771813211463152010-02-27T16:59:40.394+05:302010-02-27T16:59:40.394+05:30प्रत्येक दिवशी आयुष्याशी चाललेल्या लढाईत एकेक वीर ...प्रत्येक दिवशी आयुष्याशी चाललेल्या लढाईत एकेक वीर धारातीर्थी पडत चालला होता.

मस्त.

पण कथेच्या लांबीपेक्षां मला वेगळीच गंमत वाटली. पात्रें, नातीं यांचा माझ्या मनांत गोंधळ भरपूर होतो. पात्रें भरपूर, वळणें भरपूर, मूळ कथा कोणती, कथेंतली कथा कधीं सुरुं होते कांहीं कळलें नाही. म्हणजे या वळणाची सूचना मला जाणवली नाहीं. पण त्यामुळें कथेंतली गंमत जास्तच वाढली आणि पक्की विनोदी कथा झाली. राजा आणि शुभीच्या बाजूनें आणि रव्याच्या विरोधांत मीं होतोंच. एखादा वेगवान फार्सच पाहिल्यासारखें वाटलें. त्यांतहि पात्रांचा बराच गोंधळ असतो. छान. मजा आली. पहिला प्रयत्न यशस्वी. पु.ले.शु.सुधीर कांदळकरnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3898000233807567594.post-30153567026995440482010-02-25T16:36:10.364+05:302010-02-25T16:36:10.364+05:30कौस्तुभ आणि कांचनकराई..
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प...कौस्तुभ आणि कांचनकराई..

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पहिली गोष्ट जेव्हा ही कथा मी पाठवली तेव्हा हा हास्य विशेषांक असणार आहे हेच मुळी माहिती नव्हते. ते नंतर देवकाकांशी बोलल्यावर उमजले पण तोवर वेळ हातातून गेली होती.
आणि कौस्तुभ, तुमच्यासाठी म्हणुन, तुम्ही जे म्हणताय ते लघु-लघुकथेसाठी ठिक आहे. ही कथा मी एका मासिकासाठी लिहीतोय हे गृहीत धरुन लिहीली होती. त्यामुळे प्रत्यक्ष मासिक (हार्ड कॊपी) आणि ई- विशेषांक यांच्यात अपेक्षित असलेली साईझ यात थोडी गल्लत झाली. त्यामुळे कथा अपेक्षेपेक्षा मोठी झालेय हे मान्य पण या व्यतिरिक्त पाल्हाळ म्हणाल तर मला तो आरोप मान्य नाही. कारण यातला कुठलाही उल्लेख वगळला तर कथेचा रस निघुन जाईल. बाकी पुन्हा एकदा प्रतिसादाबद्दल (आणि स्पष्टवक्तेपणाबद्दल) धन्यवाद.विशाल विजय कुलकर्णीhttps://www.blogger.com/profile/08880508257360992050noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3898000233807567594.post-2107502824127230342010-02-25T15:01:24.769+05:302010-02-25T15:01:24.769+05:30गोष्ट छानच जमली आहे. मात्र स्पष्टपणे एकच सांगावंसं...गोष्ट छानच जमली आहे. मात्र स्पष्टपणे एकच सांगावंसं वाटतं की हा लेख ’हास्यगारवा’ पेक्षा ’शब्दगारवा’मधे अधिक शोभून दिसला असता.

अवांतर - मला माझ्या स्पष्टवक्तेपणाबद्दल अजिबात शंका नाही शिवाय खिलाडूवृत्तीने मला स्वत:च्याही चुका मान्य करायला आवडतात म्हणून Anonymous प्रतिक्रिया देऊन, नुसतं नाव न लिहीता माझ्या आयडीवरूनच प्रतिक्रिया देत आहे. (हे अवांतर आपल्यासाठी नाही विशालजी.)Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3898000233807567594.post-18869564017981441892010-02-25T13:23:32.742+05:302010-02-25T13:23:32.742+05:30विशालभौ. गोष्ट चांगली आहे पण खूप पाल्हाळ लावलंय. र...विशालभौ. गोष्ट चांगली आहे पण खूप पाल्हाळ लावलंय. राग मानू नका.जरा आटोपशीर लिहायला शिका.

कौस्तुभAnonymousnoreply@blogger.com