tag:blogger.com,1999:blog-3898000233807567594.post3105010142285156401..comments2022-03-04T03:13:28.722+05:30Comments on हास्यगाऽऽरवा: भंग का रंग जमा हो चकाचक...जालरंग प्रकाशनhttp://www.blogger.com/profile/18048530078611531499noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-3898000233807567594.post-60282101368768899292022-03-04T03:13:28.722+05:302022-03-04T03:13:28.722+05:30Blackjack table with blackjack table with blackjac...Blackjack table with blackjack table with blackjack table with blackjack table with blackjack table
The dealer 영주 출장샵 throws a card into the slot and offers 안성 출장안마 blackjack. The dealer places the card into the blackjack table, and if it loses, 논산 출장샵 it's 문경 출장샵 still 대구광역 출장마사지partheniequakenbushhttps://www.blogger.com/profile/14042059776201103566noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3898000233807567594.post-67745824241138960902010-02-25T17:46:40.434+05:302010-02-25T17:46:40.434+05:30मस्त मजा आली. माझा मोठा भाऊ एकदां होळीच्या दिवशीं ...मस्त मजा आली. माझा मोठा भाऊ एकदां होळीच्या दिवशीं भांग प्याला. दादरच्या त्या टोळक्याला अचानक शहाळीं खायची हुक्की आली. मग हा आणि एक मुलगा असे दोघेजण बाजूच्या माडावर चढले. पण ते माडावरच बसले आणि किती कोणी बोलावलें तरी खालीं उतरेनात. रात्री साडेअकराला चढलेले दोघेजण सकाळीं साडेसातला उतरले आणि आपापल्या घरीं जाऊन झोपून गेले. दुसरे दिवशीं तीनपर्यंत हा उठेना, भांग प्याला हे फक्त मला ठाऊक होते, घरी सांगितले तर तीर्थरूपांनीं फटके दिले असते. समोरच्या मित्राचे वडील डॉक्टर होते. त्यांना आणले. त्या चतुर डॉक्टरांनीं बी कॉम्प्लेक्सचें इंजेक्षन दिलें आणि औषध घ्यायला कोणाला तरी पाठवा म्हणाले. मीच गेलों. कसल्यातरी निरुपद्रवी गोळ्या दिल्या आणि मला म्हणाले कीं त्यानें कसली तरी नशा केली आहे, काळजी करू नका, थोड्यावेळाने उठेल. मी नशेचा भाग वगळून सांगितलें. संध्याकाळीं तो उठेपर्यंत घरातल्यांच्या तोंडचें पाणी पळालें होतें. रात्रभर तो माडावर होता व भांग प्याला होता हे अजूनहि घरांत कळलें नाहीं.सुधीर कांदळकरnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3898000233807567594.post-38791780814193641882010-02-25T14:56:16.445+05:302010-02-25T14:56:16.445+05:30ओक साहेब, लेख छान आहे. भांगेच्या तारेत असे प्रकार ...ओक साहेब, लेख छान आहे. भांगेच्या तारेत असे प्रकार घडतात हे बरंच ऐकून आहे त्यामुळे याच्या वाटे कधी गेले नाही. आमच्या शेजारचे उत्तर प्रदेशी कुटुंब दरवर्षी भांग खाण्याचा आग्रह करत असे पण ते आम्ही टाळलेच. तुम्ही वापरलेला ’घसघशीत धीर’ हा शब्दप्रयोग आवडला.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3898000233807567594.post-78851399316572529382010-02-25T13:15:46.033+05:302010-02-25T13:15:46.033+05:30हीहाहा
मी पन एकदा भांग घेत्ली व्हती.
रातभर हासत ह...हीहाहा

मी पन एकदा भांग घेत्ली व्हती.
रातभर हासत हुतो. शेवटी बापाने एक कानफटीत वाजवली. तवा कुटं हासायचा थांबलो आनि मंग निसता रडत बसलो.

बाबुरावAnonymousnoreply@blogger.com